Wednesday, September 15, 2010

Comming Soon Bhaucha Dhakka marathi movies

निवृत्तीनंतर काय, हा सर्वसामान्यांना पडणारा प्रश्न एस. सी. फिल्म इंटरनॅशनल बॅनरखाली निर्माण झालेला 'भाऊचा धक्का' हा चित्रपट सोडवणार आहे. निर्माती सुनिताताई चव्हाण यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. विक्की खरात या तरुण दिग्दर्शकाने चित्रपटाचं दिग्दर्शन केले आहे. संदेश चव्हाण या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. कथा सदानंद दळवी यांची असून पटकथा व संवाद  राजेश  बामगुडे यांचे आहेत.'भाऊचा धक्का' या चित्रपटात मोहन जोशी, सिद्धार्थ जाधव, सतिश तारे, संजय खापरे, मयुरा पालांडे, गौरी सुखटणकर, वैभव मांगले, कुशल बद्रिके, राजेश गाडे, संजीवनी जाधव, कोमल धांदे, आनंद म्हसवेकर यांच्या प्रमुख भुमिका आहेत. लवकरच हा चित्रपट महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणार आहे

0 Comments:

Post a Comment